नमस्कार ! तुमचा ब्राह्मण धर्म आणि आमचा नेटिव्ह हिंदू धर्म !
तुमचा ब्राह्मण धर्म आणि आमचा नेटिव्ह हिंदू धर्म वेग्वेगड आहे असे ठणकावून सांगण्याचे काम मध्य युगात धर्मात्मा कबीरांनी त्यांच्या पवित्र वाणी बीजक मध्ये केले आहे हे काम इतर कोणीही साधू संताने केले नाही त्या मूळे हिंदू धर्माचे पुनर्रसंस्थापक धर्मात्मा कबीर हेच ठरतात , त्यांनी केवळ वैदिक ब्राह्मण धर्म खोडून काढला नाही तर सत्य हिंदू धर्म कोणता आहे ते नेटिव्ह सामान्य माणसाचे खाडी हिंदी भाषेत आपल्या अजस्वी वाणीने जगाला सांगितले , देव , दैव , नीतिमत्ता , जन्म , पुनर्जन्म , पाप , पुण्य , आत्मा , परमातमा , ईश्वर , अवतार , खानपान , रहानसहन , नदी , नाले , घाट पाट ,ब्राह्मिणी धर्मातील होम हवन , जानवे , गोमेध , अश्वमेध , नीतिमत्ता हीन ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम , रुद्र , उचनीच , भेदाभेद , अस्पृश्यता आदी ब्राह्मण धर्म व त्यांचे वेद पासून , स्मृती , वेदांत आदी सर्व खोडून काढले व त्याज्य सांगितले , सर्व विधी , धार्मिक , सामाजिक कार्य नेटिव्ह हिंदू नि स्वतः करावी , ब्राह्मीनाला बोलावू नये , त्याचे हातून करून घेण नये हे सांगितले , शब्द साधना करा , सतनाम जपा , शिक्षण घ्या , अंधश्रद्धा मानू नका असा सांगणारा परिपूर्ण सत्य हिंदू धर्म कबीरांनी मध्य युगात पुनर्स्थापित केला जो विदेशी ब्राह्मीनानी नाहीसा करून हिंदू धर्माच्या खोडावर जो विदेशी ब्राह्मण वैदिक धर्माचा वर्णवादी , जातीवादी , भेदभाव वादी ब्राह्मण विष धर्म निर्माण केला होता त्याला सत्य हिंदू धर्माची पालवी फुटली . ती पालवी नानक गुरु यांनी शीख धर्मात प्रामुख्याने मांडली . गुरुवाणी मध्ये सर्वात जास्त कबीर वाणी सांगण्यात आली आहे .
कबीरांनी जो सत्य हिंदू धर्म सांगितला त्याला विदेशी ब्राह्मीनानी कबीर पंथ असा कुप्रचार करून संपविण्याचे काम केले आणि नेटिव्ह कॅग सुद्धा ह्या कुप्रचाराला बळी पडले आणि परत एकदा विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म नेटिव्ह हिंदू समाजाच्या मानगुटीवर बसला . अनेक महात्मे झाले , काहींनी नवीन धर्म सांगण्याचा प्रयत्न केला , गांधी सारखे महात्मे राजकारणात हिरो ठरले पण ब्राह्मण धर्म आणि हिंदू धर्म वेग्वेगडे हे सत्य सांगू शकले नाहीत तर काही उच्च शिक्षित नेटिव्ह आम्ही अस्पृश्य नाही , दलित नाही हे सांगू शकले नाही तर विदेशी ब्राह्मण धर्माचे घटक आहोत आम्हाला समानतेची वागणूक घ्या या साठी विनंत्या , आर्जव करू लागले . स्वतःला अस्पृश्य , नीच मानणे या पेक्षा अज्ञान काय ?
अर्वाचीन , वर्तमान काळात धर्मात्मा कबीरांनी बीजक मध्ये सांगितला धर्मच सत्य हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्म व विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्म वेग्वेगडे आहेत हा विचार नेटिविस्ट डी डी राऊत , अध्यक्ष , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट , मूळ भारतीय विचार मंच , सत्य हिंदू धर्म सभा , नेटिव्ह पिपल्स पार्टी आधी च्या माध्यमातून मागील ४० वर्ष सांगताहेत .
हिंदू वोही , जो ब्राह्मण नाही
जनयु छोडो , भारत जोडो
बीजक हिंदू का एक मात्र धर्म ग्रंथ
हिंदू धर्म और ब्राह्मण धर्म अलग अलग है
ब्राह्मण धर्म मे वेद , भेद , मनुस्म्रीती, वर्ण , जाती , उचनीच , जनयु , रॅपिस्ट गॉड्स है हे सांगितले तर हिंदू धर्म हे सगडे नाकारतो संगितले
नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा राजकीय सामाजिक नवं सिद्धांत मांडला . विदेशी ब्राह्मिन भारत छोडो नारा दिला !
नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष

