Friday, 7 June 2019

हिंदू  अडगळ नाही ! एक समृद्ध स्वतंत्र नेटिव्ह  हिंदू धर्म जो सतत विदेशी वैदिक ब्राह्मण धर्माशी लढला आहे , लढत आहे !

नेटिविस्ट डी डी राऊत सर्व प्रथम १९७० साली बौद्धिक मंडळ , पवनी येथ काही मित्रांच्या बैठकीत नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व हा विचार मांडला . पुढे  जाती , वर्ण , भेदभाव या विरुद्ध मत मांडणी साठी १९७३ मध्ये फेडेरेशन फॉर एरंडीकेशन ऑफ एव्हिल्स नावाची मुंबई मध्ये काही मित्रांना सोबत घेऊन संघटन बनविली . शिक्षण संस्था काढली , प्राथमिक इंग्रजी शाळा , अनाथ बाळ गृह चालविले आणि नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व या विचारला अधिक गती देण्या साठी १९९० मध्ये मूलभारतीय विचार मंच हि वैचारिक विचार मांडणारी संस्था काढली अनियत कालिक पेपर काढले , १९९१ मध्ये नेटिव्ह पीपल्स पार्टी , सत्य हिंदू धर्म सभा निर्माण केली .

आम्ही ज्या वेळी नेटीव्हीसम हाच आमचा गुरु , नेटिव्ह हिंदुत्व हेच आमचे मार्गदर्शन हा संदेश हिंदुस्थान , मूलभारतीय हिंदू समाज , धर्मान्तरित हिंदू समाजाला , जगाला देत होतो , हिंदू धर्मात जाती , वर्ण , भेदभाव नाही ,तो ३ टक्के विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मात असून हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे , स्वतंत्र आहेत , हिंदू धर्माचा एक मात्र धर्म ग्रंथ कबीरांनी सांगितलेला बीजक आहे ज्या मध्ये ब्राह्मण , होम , जनयु , वर्ण, जाती , अस्पृश्यता ,ब्राह्मण देव ब्रह्मा , विष्णू , इंद्र , सोम आदी रेपिस्ट गॉड्स नाहीत असा विचार देत असताना काही हिंदू अज्ञानी मात्र हिंदू म्हणजे समृद्ध अडगळ म्हणून विदेशी वैदिक धर्मी ब्राह्मण लोकं कडून आपली पाठ थोपवून घेत होते .

आम्ही हिंदूंची सुटसुटीत व्यख्या केली आहे आणि ती आहे ; हिंदू तोच , जो ब्राह्मण नाही ! पूर्वी धर्मांतर केलेले , बौद्ध , जैन , शीख , मुस्लिम , ख्रिस्ती हे सुद्धा मूळ भारतीय आणि हिंदूच ! त्या मूळे  विदेशी वैदिक ब्राह्मण धर्म केवळ ३ टक्के आहेत तर नेटिव्ह हिंदू ९७ टक्के आहेत हे आम्ही स्पष्ट्पणे सांगितले आहे . जाती वर्ण , हिंदूत नाही त्या मूळे यावर आधारित आरक्षण बंद करावे कारण जातिवर्ण संपला पाहिजे , पण त्या पूर्वी ३ टक्के विदेशी वैदिक ब्राह्मण धर्मी लोकांना विदेशी ब्रिटिश सारखेच या देशातून हाकलले पाहिजे हे आमचे मत आहे त्या साठी आम्ही विदेशी ब्राह्मण , भारत छोडो  हा नारा दिला आहे .

नेटीव्हीसम हा एक स्वतंत्र विचार आहे जो वैदिक ब्राह्मण धर्म , वसाहतवाद , अमर्याद पुंजी यास जगात विरोध करतो  ! हिंदुस्तानातील जाती वर्ण , भेदभाव नाहीसा करण्या साठी नेटीव्हीसम आणि नेटिव्ह हिंदुत्व शिवाय पर्याय नाही ! हा विचार जगाला वेद आणि भेद , अस्पृश्यता , उचनीच मानणाऱ्या ब्राह्मण धर्म पासून वाचवेल !

नेटिविस्ट डी डी राऊत
मो .९८३३१९२९४४ 

Friday, 29 March 2019

नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ?

नेटीव्हीसम हा वैश्विक विचार आहे जो ब्राह्मीनवाद , वसाहतवाद , अमर्याद पुंजीवाद यास सर्वत्र विरोध करतो आणि जिथे जिथे या विरुद्ध नेटिव्ह लोक लढत असतिल त्यांचे समर्थन करतो . नेटीव्हीसम जगा एवढाच जुना विचार आहे .

नेटीव्हीसम ने जगाला काय दिले ?

हिंदुस्तानात नेटिव्ह नमस्कार दिला !
विदेशी ब्राह्मण भारत छोडो हा नारा दिला !
हिंदू वोही , जो ब्राह्मण नही हा गुरु विचार दिला !
हिंदुत्व वही , जिसने ब्राह्मण बिलकुल नाही हा संदेश दिला !
हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे हा सिद्धांत दिला !
हिंदू धर्म म्हणजे कबिरवाणी बीजक आणि हिंदू कॉड बिल हि व्याख्या दिली !
वैदिक ब्राह्मण धर्म म्हणजे वेद, भेद , जाती , वर्ण , अस्पृश्यता , रेपिस्ट ब्रह्मा , विष्णू ,इंद्र , सोम आदी भगवान , होम हवन , जानवे ,सुरा , सुंदरी ,भ्रस्टाचार , अत्याचार , हिंदू द्वेष , हिंदुस्थानावर आक्रमण , संधू -हिंदू संस्कृती चा नाश , जाळपोळ , खून , हिंदू धर्म वर ब्राह्मण अधर्माचे पालन पोषण हा स्पस्ट विचार नेटीव्हीसम ने हिंदू समजला , हिंदू धर्मला करून दिला .

नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह नेशन !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह रिपब्लिक , नेटिव्ह गणराज्य !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह स्वराज , हिंदवी स्वराज !
नेटीव्हीसम म्हणजे नेटिव्ह विकास , नेटिव्ह सुख , सुविधा , नेटिव्ह कल्याण !
नेटीव्हीसम म्हणजे जय हिंद ! जय नेटिव्ह !

नेटिविस्ट डी डी राऊत
अध्यक्ष
नेटिव्ह रूल मोव्हमेन्ट
#नेटीव्हीसम